भाषेच्या अडथळ्यांशिवाय लोक, ठिकाणे आणि संस्कृतींशी जोडले जा

तुमचा कॅमेरा वापरून भाषांतर करा

तुम्ही जे पाहत आहात त्या दिशेने तुमचा कॅमेरा धरा आणि त्याचे झटपट भाषांतर करा

इंटरनेट नाही का? काही हरकत नाही.

इंटरनेट कनेक्शनशिवाय भाषांतर करण्यासाठी भाषा डाउनलोड करा

संभाषण करा

वेगळ्या भाषेत बोलणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संवाद साधा

सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह, जपानीमधून इंग्रजीमध्ये भाषांतर केलेल्या 'stop!.' या शब्दासोबत सायकलचा मार्ग दाखवणारा Pixel फोन सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे ऑफलाइन डाउनलोड फंक्शन दाखवणारा Pixel फोन सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे संभाषण फंक्शन दाखवणारा Pixel फोन

भाषणाचे एकाच वेळी भाषांतर करा

काय बोलले जात आहे हे समजून घेण्यासाठी ट्रान्स्क्राइब सुरू करा

कोणत्याही अ‍ॅपवरून भाषांतर करा

तुम्ही कोणत्याही अ‍ॅपमध्ये असलात, तरीही फक्त मजकूर कॉपी करा आणि भाषांतर करण्यासाठी टॅप करा

टाइप करा, म्हणा किंवा हस्तलेखन वापरा

तुमचा कीबोर्ड सपोर्ट करत नसलेल्या वर्णांसाठी आणि शब्दांसाठी व्हॉइस इनपुट किंवा हस्तलेखन वापरा

सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे ट्रान्स्क्राइब हे फंक्शन दाखवणारा Pixel फोन सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे भाषांतर करण्यासाठी टॅप करा हे फंक्शन दाखवणारा Pixel फोन सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे हस्तलेखन हे फंक्शन दाखवणारा Pixel फोन

सेव्ह केलेले

दस्तऐवज भाषांतर

वेब भाषांतर

तुमची भाषांतरे सेव्ह करा

कोणत्याही डिव्हाइसवरून शब्द आणि वाक्ये सेव्ह करून झटपट अ‍ॅक्सेस करा

सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे वाक्यपुस्तक फंक्शन दाखवणारा इलस्ट्रेट केलेला लॅपटॉप

त्या दस्तऐवजामध्ये काय आहे?

तुमच्या फाइलचे फॉरमॅटिंग न गमावता त्यांचे जादूने भाषांतर करण्यासाठी त्या अपलोड करा

सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे दस्तऐवज भाषांतर फंक्शन दाखवणारा इलस्ट्रेट केलेला लॅपटॉप

वेबसाइटचे भाषांतर करा

संपूर्ण वेबपेजचे भाषांतर करायचे आहे? संपूर्ण वेबपेजचे भाषांतर करण्यासाठी फक्त URL एंटर करा.

सपोर्टिंग आयकन आणि इलस्ट्रेट केलेल्या आकारांसह Translate चे वेबसाइट भाषांतर फंक्शन दाखवणारा इलस्ट्रेट केलेला लॅपटॉप

Google Translate वापरून पहा

तुमच्या ब्राउझर वरून Google Translate वापरण्यास सुरुवात करा किंवा तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर अ‍ॅप वापरण्यासाठी ते डाउनलोड करण्याकरिता खालील QR कोड स्कॅन करा

जग एक्सप्लोर करण्यासाठी आणि अनेक भाषांमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी अ‍ॅप डाउनलोड करा.

अ‍ॅप मिळवा