भाषेच्या अडथळ्यांशिवाय लोक, ठिकाणे आणि संस्कृतींशी जोडले जा
तुमचा कॅमेरा वापरून भाषांतर करा
तुम्ही जे पाहत आहात त्या दिशेने तुमचा कॅमेरा धरा आणि त्याचे झटपट भाषांतर करा
इंटरनेट नाही का? काही हरकत नाही.
इंटरनेट कनेक्शनशिवाय भाषांतर करण्यासाठी भाषा डाउनलोड करा
संभाषण करा
वेगळ्या भाषेत बोलणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संवाद साधा



भाषणाचे एकाच वेळी भाषांतर करा
काय बोलले जात आहे हे समजून घेण्यासाठी ट्रान्स्क्राइब सुरू करा
कोणत्याही अॅपवरून भाषांतर करा
तुम्ही कोणत्याही अॅपमध्ये असलात, तरीही फक्त मजकूर कॉपी करा आणि भाषांतर करण्यासाठी टॅप करा
टाइप करा, म्हणा किंवा हस्तलेखन वापरा
तुमचा कीबोर्ड सपोर्ट करत नसलेल्या वर्णांसाठी आणि शब्दांसाठी व्हॉइस इनपुट किंवा हस्तलेखन वापरा



सेव्ह केलेले
दस्तऐवज भाषांतर
वेब भाषांतर
तुमची भाषांतरे सेव्ह करा
कोणत्याही डिव्हाइसवरून शब्द आणि वाक्ये सेव्ह करून झटपट अॅक्सेस करा
त्या दस्तऐवजामध्ये काय आहे?
तुमच्या फाइलचे फॉरमॅटिंग न गमावता त्यांचे जादूने भाषांतर करण्यासाठी त्या अपलोड करा
वेबसाइटचे भाषांतर करा
संपूर्ण वेबपेजचे भाषांतर करायचे आहे? संपूर्ण वेबपेजचे भाषांतर करण्यासाठी फक्त URL एंटर करा.
Google Translate वापरून पहा
तुमच्या ब्राउझर वरून Google Translate वापरण्यास सुरुवात करा किंवा तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर अॅप वापरण्यासाठी ते डाउनलोड करण्याकरिता खालील QR कोड स्कॅन करा
जग एक्सप्लोर करण्यासाठी आणि अनेक भाषांमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी अॅप डाउनलोड करा.