<img src="https://sb.scorecardresearch.com/p?c1=2&amp;c2=6035286&amp;cv=3.6.0&amp;cj=1">

Marathi News

02:08 PM IST
  • twitter

JDS MP Prajwal Revanna : कर्नाटक सरकारद्वारे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळाला आहे. प्रज्वल रेवन्ना भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे.

03:39 PM IST
  • twitter

Nasik News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे एका महिलेने सासरच्या छळाला  कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आपले जीवन संपवले.

01:55 PM IST
  • twitter
  • आयपीएल २०२४ च्या ४५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ९ विकेट्सने पराभव केला.
03:20 PM IST
  • twitter
  • Beetroot Chaas: उन्हाळ्यात तुम्ही दह्यापासून अनेक प्रकारचे टेस्टी पेय बनवू शकता जे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
02:31 PM IST
  • twitter
  • Delhi Capitals Create History:दिल्लीने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या गाठली
01:20 PM IST
  • twitter
  • CSK Vs SRH IPL Live Score : आयपीएल २०२४ चा ४६वा सामना चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याचा लाईव्ह स्कोअर येथे पाहू शकता.
01:34 PM IST
  • twitter

UP Road Accident : उन्नाव येथे ट्रक व बसमध्ये झालेल्या अपघातात ट्रक बसची एक बाजू कापत पुढे निघून गेला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

01:21 PM IST
  • twitter

Naseem Khan Video : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार नसल्यामुळं मुस्लिम समजाता संताप आहे. काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आजवर काँग्रेसनं प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. मग यावेळी अल्पसंख्याक समाजातील उमेदवार नसण्याचं कारण काय आहे?...मी प्रचारासाठी लोकांकडे गेलो तर ते प्रश्न विचारतील आणि माझ्याकडे उत्तरं नाहीत. त्यामुळं मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचा प्रचार करणार नाही. मी स्वत: नाराज आहे. माझ्या आणि लोकांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असं प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिली आहे.

11:38 AM IST
  • twitter

Sangli Loksabha : सांगलीतून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत लढणारे विश्वजीत कदम महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याने विशाल पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

01:16 PM IST
  • twitter
  • MS Dhoni Samurai Hairstyle: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल २०२४ मधील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एमएस धोनी नव्या लूकमध्ये दिसला आहे.
12:24 PM IST
  • twitter
  • sanju samson celebration video : आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजू सॅमसनने एकना स्टेडियमवर षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि गर्जना करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
12:34 PM IST
  • twitter

Girl die due to heart attack : बहिणीच्या हळदीत एका तरुणीचा (heart attack )अचानक मृत्यू झाला. तरुणी काही मैत्रिणींसोबत डान्स करत होती. डान्स करताना अचानक जमिनीवर कोसळली ती परत उठलीच नाही.

01:15 PM IST
  • twitter
Shukra Asta 2024 : रविवार २८ एप्रिलला शुक्र मेष राशीत अस्त होणार आहे, काही राशींना याचे फायदे मिळणार, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
12:55 PM IST
  • twitter
Weekly Love horoscope : बृहस्पती १ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. आठवड्याच्या मध्यात चंद्र कुंभ राशीत असेल. गुरू आणि चंद्र मिळून गजकेसरी राजयोग तयार करतील. या शुभ संयोगात हा आठवडा काही राशींसाठी उत्तम राहील. वाचा या आठवड्याचे प्रेम राशीभविष्य.
01:12 PM IST
  • twitter
  • shani jayanti 2024 date : शनि जयंतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. ते सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचे स्वामी मानले जातात.
12:10 PM IST
  • twitter
  • 'महादेव बेटिंग ॲप' प्रकरणी अभिनेता साहिल खानला सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. १ मे पर्यंत साहिलला पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.

Loading...