<img src="https://sb.scorecardresearch.com/p?c1=2&amp;c2=6035286&amp;cv=3.6.0&amp;cj=1">

Marathi News

12:05 PM IST
  • twitter
  • CSMT-Wadala Harbour Train Services Disrupted: पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याने हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली आहे.
11:49 AM IST
  • twitter
  • Government Jobs: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह विविध पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत.
11:11 AM IST
  • twitter
  • Makeup Viral Video: मेकअप करून आलेल्या ओळखू न शकलेल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
11:11 AM IST
  • twitter
  • Team India T20 World Cup Squad Analysis : आयसीसीच्या नियमांनुसार, २५ मे पर्यंत संघ इच्छित असल्यास बदल करू शकतात. पण भारतीय संघाला हे करण्याची गरज भासेल, असे सध्या तरी दिसत नाही.
11:52 AM IST
  • twitter
Pooja Sawant celebrate Maharashtra Day:  अभिनेत्री पूजा सावंत ऑस्ट्रेलियामध्येच असून, ती भटकंती करताना दिसत आहे. आता अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला आहे.
11:21 AM IST
  • twitter

Dhruv Rathee News : ध्रुव राठीचे खरे नाव बदरुद्दीन राशिद आहे. त्याचा जन्म पाकिस्तानमधील लाहौर शहरात झाला आहे. तर त्याची पत्नीही पाकिस्तानी नागरिक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर ध्रुव राठीने स्पष्टीकरण दिले आहे.

09:43 AM IST
  • twitter

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

09:50 AM IST
  • twitter
  • T20 World Cup 2024 Prediction : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने (vaughan Made Prediction T20 World Cup 2024) २०२४ टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच उपांत्य फेरीचे ४ संघ निवडले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचा समावेश नाही.
09:08 AM IST
  • twitter
  • Mumbai Local Train News: धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याने तरुणाला त्याचा हात गमवावा लागला आहे.
10:50 AM IST
  • twitter
  • Improving Blood Circulation: काही फळे, भाज्या आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घ्या जे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
11:02 AM IST
  • twitter

अभिरामने दरवाजा उघडून गुंडांशी हाणामारी केली आणि लीलाला वाचवलं. अभिरामचा हा डॅशिंग धडाकेबाज अंदाज पाहून लीला देखील हैराण झाली होती.

10:35 AM IST
  • twitter
  • Dry Fruits: बदाम, अक्रोडापासून ते खजूरपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन आपण केलेच पाहिजे.
08:27 AM IST
  • twitter
  • Australia Squad For T20 World Cup 2024 : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑलराउंडर मिचेल मार्शकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
09:41 AM IST
  • twitter

'बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड'चा टीझर शेअर करताना एसएस राजमौली यांनी सांगितले की, या सीरिजचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

08:57 AM IST
  • twitter
  • State Birds of India : भारतात पक्षी वैविध्य आहे. पक्षांचा किलबिलाट हा मानवाला सुखावत असतो. विविध रंगाचे, विविध आवाज काढणारे अनेक पक्षी भारतात आढळतात. यातील काही पक्षांना काही राज्यांचा राज्यपक्षी होण्याचा मान मिळाला आहे. आज आपण पाहुयात कोणत्या पक्षाला कोणत्या राज्याचा राज्य पक्षी होण्याचा मान आहे.
09:21 AM IST
  • twitter
Panchak 2024 : हिंदूपंचांगानुसार, पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. पंचक कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. जाणून घ्या पंचक काळामध्ये काय काळजी घ्यावी.
08:35 AM IST
  • twitter

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजपमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

09:35 AM IST
  • twitter
  • Skin Care Tips: स्किन केअरमध्ये बेसनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु दररोज वापरल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जाणून घ्या टॅनिंग दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग

Loading...