<img src="https://sb.scorecardresearch.com/p?c1=2&amp;c2=6035286&amp;cv=3.6.0&amp;cj=1">

Marathi News

08:02 AM IST
  • twitter
  • NATIONAL HYDROELECTRIC POWER CORPORATION LIMITED: एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू प्रक्रिया सुरू झाली आहे.
07:16 AM IST
  • twitter
  • Praniti Shinde On Pulwama Attack: प्रणिती शिंदे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलत मोदी सरकारकडे बोट दाखवले.
05:16 AM IST
  • twitter
  • Election Commission of India: कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला.
08:38 AM IST
  • twitter
Akshaya tritiya 2024 : वैशाख शुक्लपक्षाची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीयेला असे अनेक योग तयार होत आहेत, जे सौभाग्य आणि समृद्धीकारक ठरतील, जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत. 
04:22 AM IST
  • twitter
  • महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर मोठी कारवाई केली जात आहे.
06:34 AM IST
  • twitter

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 28 April 2024 : आज २८ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

03:45 AM IST
  • twitter
  • Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Head to Head: चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोणत्या संघाचे पारड जड आहे, हे जाणून घेऊयात.
04:05 AM IST
  • twitter
  • 'महादेव बेटिंग ॲप' प्रकरणात अटक झालेला अभिनेता साहिल खान आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्याविषयी
06:25 AM IST
  • twitter
  • Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 28 April 2024 : आज २८ एप्रिल २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.
06:04 AM IST
  • twitter
  • सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ एका इवेंटमधील आहे. या इवेंटला त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या इवेंटमधून बाहेर पडत असताना रणबीरचा पाय घसरतो आणि तो पडतापडता वाचतो. पाहा व्हिडीओ
06:04 AM IST
  • twitter
  • Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 28 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.
05:20 AM IST
  • twitter
  • अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्रीवेडींग सोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या सोहळ्याला पाकिस्तानी गायक अतिफ असलमने हजेरी लावली असून गाणे देखील गायले आहे.
04:32 AM IST
  • twitter
  • Skin Care Tips: टरबूज हे एक सुपरफूड आहे की तुम्ही ते त्वचेवर अनेक प्रकारे वापरू शकता. त्वचेच्या काळजीसाठी टरबूज कसे वापरावे ते जाणून घेऊया.
03:05 AM IST
  • twitter
  • Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Streaming: आयपीएल २०२४ च्या ४६व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.  
05:52 AM IST
  • twitter
  • Rashi bhavishya 28 April 2024 : आज २८ एप्रिल २०२४ रविवार रोजी, चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी तिथी लागणार असून, आजचा दिवस कसा जाईल? किती लाभ व संधी मिळतील? जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.
03:57 AM IST
  • twitter
  • Breakfast Recipe: या पुऱ्याची चव अगदी खुसखुशीत कचोरीस सारखी असते.
02:21 AM IST
  • twitter

Mumbai airport receives hoax bomb call: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

02:15 AM IST
  • twitter
  • Kandivali WINS Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयात आग लागल्याची घडना घडली.
01:16 AM IST
  • twitter
  • Maharashtra Temperature: महाराष्ट्रात कोणत्या भागात उष्णता वाढणार आणि कुठे पावसाच्या सरी कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.
02:45 AM IST
  • twitter

Today Panchang : आज रविवार २८ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

Loading...