<img src="https://sb.scorecardresearch.com/p?c1=2&amp;c2=6035286&amp;cv=3.6.0&amp;cj=1">

Marathi News

03:34 PM IST
  • twitter

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी बिष्णोई गँगच्या सहा जणांविरोधात मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

02:34 PM IST
  • twitter

PM Narendra Modi : इंडिया आघाडी आता एका वर्षासाठी एक पीएम असा फॉर्म्युला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे पाच वर्षांत पाच पंतप्रधान देशावर थोपवणार आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर केला आहे.

12:39 PM IST
  • twitter

Ujjwal Nikam North Central Mumbai : भाजपने उत्तर मध्य मंबई मतदारसंघात प्रसिद्ध चेहरा व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांना तिकीट दिल्याने येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल असा सामना लढणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आले आहे. 

03:05 PM IST
  • twitter

 Mumbai Women Kills In Road Accident: मुंबईच्या गोरेगाव परिसरात भरधाव ट्रकने ३५ वर्षीय महिलेला चिरडले.

01:39 PM IST
  • twitter
  • LSG Vs RR IPL Live Score : आयपीएल २०२४ मध्ये आज राजस्थान आणि लखनौ आमनेसामने आहेत. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स येथे पाहू शकता.
04:13 PM IST
  • twitter
Papaya Eating Tips: अनेकांना उन्हाळ्यात फ्रिजमधली थंड पपई खायला आवडते. मात्र पपई खाताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पपई काही पदार्थांसोबत खाऊ नका.
02:14 PM IST
  • twitter
  • DC VS MI ipl 2024 Scorecard : आयपीएल २०२४ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा १० धावांनी धुव्वा उडवला.
12:05 PM IST
  • twitter

Maharashtra Weather Update : हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

02:51 PM IST
  • twitter
  • Mint Leaves in Summer: उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेपासून आराम मिळवून देण्यासोबतच पुदिन्याची पाने खूप उपयुक्त आहेत. ताजी पाने रिफ्रेशिंग ड्रिंकची चव वाढवतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. हे घरी कसे उगवायचे ते जाणून घ्या
11:54 AM IST
  • twitter
  • आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली आणि मुंबई आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम खेळला जात आहे.
10:23 AM IST
  • twitter

Onion Export : केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. 

11:37 AM IST
  • twitter
  • Pat Cummins Hyderabadi Biryani :सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने हैदराबादी बिर्याणीची चव चाखली आहे. तो आता हैदराबादी बिर्याणीचा चाहता झाला आहे. 
11:08 AM IST
  • twitter

Mamta Banerjee Injured :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यादा जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारासाठी दुर्गापूर हून आसनसोलकडे हेलिकॉप्टरमधून जात असताना त्या सीटवर पडल्या.

10:32 AM IST
  • twitter
  • Narendra Modi rally In Maharashtra: मोदींच्या धाराशिव येथील सभेदरम्यान तुळजापूर- धाराशीव हायवे सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे.
11:49 AM IST
  • twitter
  • अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने तिच्यासोशल मीडिया अकाऊंटवर जॉर्जेटची साडी नेसून केलेल्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. या सिंपल दिसणाऱ्या साडीची किंमत असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
09:58 AM IST
  • twitter
  • lsg vs rr dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज (२७ एप्रिल) राजस्थान आणि लखनौ भिडणार आहेत. हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
06:54 AM IST
  • twitter
  • Bus Catches Fire at Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वडगावजवळ ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागली.
10:43 AM IST
  • twitter
  • Side Effects of Eating Too Much Cashew: काजू हे पोषक तत्वांचे भांडार आहे हे सर्वांनाच माहित आहे.पण जर तुम्ही हे जास्त खाल्ले तर आरोग्याच्या काही समस्या देखील उद्भवू शकतात.चला जाणून घेऊया काजूचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम.

Loading...