बोला, छायाचित्र घ्या, लिहा किंवा टाइप करा.
आपली निवड
-
भिन्न भाषा बोलत असलेल्या एखाद्याशी बोला.
-
चिन्हे, मेनू, इ, साठी फक्त आपला कॅमेरा पॉइंट करा आणि एक झटपट भाषांतर मिळवा. आपल्याला इंटरनेट कनेक्शनचीही गरज नाही.
-
आपल्या कीबोर्डद्वारे समर्थन नसलेले वर्ण आणि शब्द सहजपणे हाताने लिहा.
-
आपण भाषांतर करु इच्छित असलेले शब्द फक्त टाइप करा.
